वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा एकदा काजोल होणार आई? बेबी बंप फोटो व्हायरल
बॉलिवूड स्टार्सचे प्रत्येक छोटी-मोठी कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात आणि तिथून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स लेट नाईट पार्ट्यांसाठी ओळखले जातात.
लिवूड स्टार्सचे प्रत्येक छोटी-मोठी कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात आणि तिथून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स लेट नाईट पार्ट्यांसाठी ओळखले जातात
मुंबई : अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी काजोलचं चर्चेत येण्यामागचं कारण मात्र जरा वेगळं आहे. यावेळी अभिनेत्री प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा तिचा बेबी बंप कॅमेरात कैद झाला आहे.
Comments
Post a Comment